Telegram Group Search
3314) केंद्रीय विनियोजन विधेयकाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे...
By samadhan Kokate
Anonymous Quiz
23%
112
25%
113
48%
114
4%
115
3315) खालीलपैकी कोणत्या कलमांना भारतीय घटनेचा सुवर्ण त्रिकोण असे संबोधले जाते...
By samadhan Kokate
Anonymous Quiz
59%
14, 19, 21
21%
15, 19, 22
11%
13, 19, 21
9%
14, 19, 22
3316) आम आदमी पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली..
By samadhan Kokate
Anonymous Quiz
49%
2012
27%
2011
15%
2015
9%
2014
3317) छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे....
By samadhan Kokate
Anonymous Quiz
52%
केंद्र सरकार
15%
राज्य सरकार
13%
राज्य विधिमंडळ
21%
संसद
3318) भारतीय निवडणूक आयोगाचा समावेश कोणत्या भागामध्ये करण्यात आला आहे.....
By samadhan Kokate
Anonymous Quiz
7%
11
20%
12
59%
15
13%
14
3319) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोणा द्वारे निश्चित केली जाते......
By samadhan Kokate
Anonymous Quiz
30%
राष्ट्रपती
62%
संसद
5%
पंतप्रधान
3%
केंद्रीय मंत्रिमंडळ
3320) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोणा द्वारे निश्चित केली जाते.......
By samadhan Kokate
Anonymous Quiz
30%
संसद
5%
पंतप्रधान
13%
राज्यविधी मंडळ
52%
राष्ट्रपती
New Basic Foundation Batch

POLITY हायब्रीड Batch.
( Offline + Online Live)

⭕️ दिनांक -बुधवार, 5 जुन2024
⭕️ कार्यशाळेची वेळ - सकाळी 9.00 वा.
♨️ रेग्युलर बॅच वेळ - दु. 8.30 ते 10.30

🛑 ऑफलाइन बॅचसाठी पत्ता👇👇
- समाधान कोकाटेज् अकॅडमी,
एस. के. चेंबर्स, दुसरा मजला,गांजवे चौक, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे- ३०.

🔴हायब्रीड बॅचसाठी App link :👇 👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.samadhan.kokate.polity

🎯POLITY रेकॉर्डेड बॅचेस ॲपवरती उपलब्ध.(App -अँड्रॉइड + IOS)

🚨मार्गदर्शक - समाधान कोकाटे सर
       (राज्यव्यवस्था मार्गदर्शक,पुणे)
📞 9511652856 / 8600960738
Good morning all of you student's 🌄🌄🌄🌄🌄🌄🌄
🎉🎉🎉🎉🎉🎉
👍👍👍👍👍👍
2024/05/27 04:02:48
Back to Top
HTML Embed Code: